Our Story
Rucha, congratulations on the award!
i know conversations about finance can sometimes feel awkward, but you made it so comfortable for us to discuss everything openly. you explained the details clearly and gave us the space to ask questions. you truly deserve this. 🙂
Yess. i was worried about market timing but your explanation and confidence helped me take the step. Earlier i kept money idle in savings. now i see the value of proper financial guidance. Thank you for pushing me to take the right decision. God bless you & your family.. 🙏
रुचा मॅडम,
आर्थिक नियोजनाबाबत मला नेहमीच तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. प्रत्येक गोष्ट तुम्ही शांतपणे आणि सोप्या भाषेत समजावून सांगता. मला काहीच माहित नसताना माझ्या गरजेनुसार योग्य पर्याय सुचवून निर्णय घेणे सोपे केलेत. फक्त finance नाही तर घरातील इतर कोणत्याही बाबतीत तुम्ही नेहमी योग्य सल्ला देता. यामुळे तुमच्यावर financial बाबतीत मी तुम्ही सांगाल यावर पूर्ण विश्वास ठेवते. आर्थिक विषयात योग्य मार्गदर्शन हवे असेल तर मी नक्कीच तुमची शिफारस करेन.Thank you मॅडम🙏😃
Rupali Raut.........
Hello Everyone,
I was looking for someone who could guide me with long-term financial planning, not someone who would simply sell products.
Rucha understood my goals, identified gaps in my existing portfolio, and suggested suitable changes. After implementing her recommendations over the next few months, I saw better portfolio discipline and had complete clarity about my investments.
I highly recommend her for honest and professional financial advice.👍👏
Mahesh Thakkar.......
Hi, i had investments with different advisors and was struggling to track them. Rucha consolidated everything, explained the performance of each investment, and recommended practical changes. in a few months, i had a well-structured portfolio, better visibility of my finances, and clear action plan for my future goals. her knowledge and commitment make her someone i trust completely.
Thank you dear.. 😊😊
Reema Pawar.......
बर नवीन वर्षात सूरुवात झाली एकदाची एक दोन वर्षापासुन फक्त वाचत होते आता मुहर्त मिळाला.उशीरच झाला करायला आधीच हे केलं असत तर आज किती मोठे पैसे जमा झाले असते 😊
वयाच्या ५५व्या वर्षी सुरुवात करतेय तृझे लेख वाचरन हिंमत केली सगळे खूप घाबरवतात असं ऑनलाइन पैसे टाकायचे म्हटले की पण का माहिती नाही तुइ्यावर विश्वास वाटतो 😇😇
Priya Ingale........
Hi Rucha,Quick update. lumpsum investment you suggested hasshowing 1.5 lakh + returns
I was worried about market timing but your explanation and confidence helped me take the
step
Earlier I kept money idle in savings. Now I see the value of proper financial guidance. Thank you for pushing me to take the right decision.God bless you &
your family 🙌❤️
Manish Jadhav.........
जेव्हा मी statement बघते तेव्हा मल। खरच आश्चर्य वाटतं माइया दरमहा savings चे मला किती छान रिटर्न्स भेटत आहे. थेंबे थेंबे तळे साचे तसं आहे SIP. पुढील 1-2 वर्षात मुलीचे लग्न ठरेल तेव्हा नक्कीच ही रक्कम मला लाख मोलाची ठरेल. माझ्या कडून कुटुंबाला थोडासा हातभार लागेल हा आनंद वेगळाच असेल, आणि हे सर्व तूझ्या मार्गदर्शनाचे फळ आहे त्या साठी तूझे मन:पूवक आभार आण तुझ्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा ।🙏
मी तुझ्याशी 2022 पासन कनेक्ट आहे. ना मी तुला पाहिले आहे ना आपली ओळख. तरीही तू केव्हाही काही अडचण आली तर लगेच solve करते हेच मनाला भावते. हाच विश्वास आहे तुझ्यावर आणें तुझ्या कामावर. Keep it up👍🙌
नीता मयेकर.......
बर नवीन वर्षात सूरुवात झाली एकदाची एक दोन वर्षापासून फक्त वाचत होते आता मुहर्त मिळाला.उशीरच झाला करायला आधीच हे केलं असत तर आज किती मोठ पैसे जमा झाले असते😅
वयाच्या ५५व्या वर्षी सुरुवात करतेय तुझे लेख वाचून हिंमत केली सगळे खूप घाबरवतात असं ऑनलाइन पैसे टाकायचे म्हटले की पण का माहिती नाही तुइ्यावर विश्वास वाटतो🙂